एनआयसी सेवा


राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) बद्दल

इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना विज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत असलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) हे भारत सरकारचे प्रौद्योगिकी भागीदार आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना तंत्रज्ञान-चालित उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने 1976 साली एन आय सी ची स्थापना करण्यात आली. एनआईसी चा अधिदेश आहे:

  • सरकारचे प्रौद्योगिकी भागीदार आहे
  • सरकारसाठी माहिती तंत्रज्ञान प्रणालीची रचना आणि विकास
  • सरकारला आय सी टी पायाभूत सुविधा प्रदान करणे
  • उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शोध घेणे आणि सल्ला देणे

 

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र सेवा

 

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,गोंदिया

इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना विज्ञान मंत्रालय (MeitY)

भारत सरकार
स्थान: एनआयसी, जिल्हाधिकारी कार्यालय | शहर: गोंदिया | पिन कोड: ४४१६०१

संकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे

© कॉपीराइट जिल्हा गोंदिया , Developed and hosted by National Informatics Centre,Ministry of Electronics & Information Technology, Government of India

शेवटचे अद्यावत: 03.09.2026