जनसांखीकी

2011 च्या जनगणनेनुसार, गोंदिया जिल्ह्यात आढळलेली जनसांखीकी खालीलप्रमाणे आहे:

विवरण

संख्या

घराची एकूण संख्या

2,91,708

एकूण लोकसंख्या

13,22,507

एकूण पुरुषांची लोकसंख्या

6,62,656

एकूण स्त्री लोकसंख्या

6,59,964

लिंग गुणोत्तर

999

शहरी लोकसंख्या

2,25,700

ग्रामीण जनसंख्या

10,96,631

शहरी लोकसंख्येची टक्केवारी

17%

लोकसंख्या घनता

253 / Sq.Km.

साक्षरतेचे प्रमाण

84.95%

साक्षरतेचे प्रमाण पुरुष

83.65%

साक्षरतेचे प्रमाण स्त्री

69.55%