बंद

जनसांखीकी

2011 च्या जनगणनेनुसार, गोंदिया जिल्ह्यात आढळलेली जनसांखीकी खालीलप्रमाणे आहे:

विवरण संख्या
घराची एकूण संख्या 2,91,708
एकूण लोकसंख्या 13,22,507
एकूण पुरुषांची लोकसंख्या 6,62,656
एकूण स्त्री लोकसंख्या 6,59,964
लिंग गुणोत्तर 999
शहरी लोकसंख्या 2,25,700
ग्रामीण जनसंख्या 10,96,631
शहरी लोकसंख्येची टक्केवारी 17%
लोकसंख्या घनता 253 / Sq.Km.
साक्षरतेचे प्रमाण 84.95%
साक्षरतेचे प्रमाण पुरुष 83.65%
साक्षरतेचे प्रमाण स्त्री 69.55%