बंद

भूगोल आणि स्थळ

गोंदिया जिल्ह्याचे अक्षांश 20.39 ते 21.38 उत्तर आणि रेखांश 79.27 ते 80.42 पूर्वेकडे आहे. या जिल्ह्याचे उत्तरेस मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा असुन पुर्वे दिशेला छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव जिल्हा आहे. दक्षिण बाजुस महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा आणि पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे.

जिल्हा मुख्यालय हे मुंबई-कलकत्ता रेल्वे मार्गावरील गोंदिया तालुका येथे आहे. गोंदिया हा मुंबईपासून 1060 किलोमीटर अंतरावर आहे.

जिल्ह्यातील महत्वपूर्ण ठिकाण: