बंद

योजना

Filter Scheme category wise

फिल्टर

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित – बीज भांडवल योजना व व अनुदान योजना

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित – बीज भांडवल योजना व व अनुदान योजना

प्रकाशित तारीख: 06/03/2023
तपशील पहा

शेततळे, बोडी, सिंचन विहीर

राराज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा सारासार विचार करुन हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे “मागेल त्याला शेततळे ”, “बोडी”, “सिंचन विहीर” ही योजना जाहीर केली. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकाशित तारीख: 05/10/2021
तपशील पहा

पीएम किसान

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी केंद्र पुरस्कृत योजना १.१२.२०१८ पासून अंमलात आहे या योजनेमधे दरवर्षाला ६००० रुपये प्रत्येक शेतकरी कुटुंबाला देय आहे या योजनेमधे सहायता राशी थेट खात्यात जमा करण्यात येते अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकाशित तारीख: 05/10/2021
तपशील पहा