पीएम किसान
तारीख : 01/12/2018 - 31/10/2031 | क्षेत्र: Agriculture
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
- केंद्र पुरस्कृत योजना
- १.१२.२०१८ पासून अंमलात आहे
- या योजनेमधे दरवर्षाला ६००० रुपये प्रत्येक शेतकरी कुटुंबाला देय आहे
- या योजनेमधे सहायता राशी थेट खात्यात जमा करण्यात येते
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी:
Farmer
फायदे:
6000/- per year
अर्ज कसा करावा
https://pmkisan.gov.in/RegistrationFormnew.aspx या संकेतस्थळावर भेट देवून किंवा तहसिल कार्यालयात भेट देवून