शेततळे, बोडी, सिंचन विहीर
तारीख : 01/12/2019 - 31/10/2031 | क्षेत्र: Agriculture
राराज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा सारासार विचार करुन हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे “मागेल त्याला शेततळे ”, “बोडी”, “सिंचन विहीर” ही योजना जाहीर केली.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी:
Farmerq
फायदे:
Irrigation
अर्ज कसा करावा
https://egs.mahaonline.gov.in/Login/Login