हाजरा फॉल
दिशाहाजरा फॉल, सालेकसा तहसील येथील एक प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. हे दरेकसा रेलवे स्टेशन पासून 1 किमी अंतरावर आहे. येथे पर्यटक निसर्गरम्य परीसराचे आनंद घेऊ शकतात. हे स्थळ शिबिर आणि ट्रेकिंग साठी देखील सुविधाजनक आहे. सभोवताली घनदाट जंगल आणि टेकड्यांंमुळे येथे मनमोहक दृश्य पहावयास मिळते. हा गोंदिया आणि डोंगरगढ रेल्वे स्थानकां दरम्यान मुंबई-हावडा मुख्य मार्गावर आहे.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल? :
विमानाने
नागपूर विमानतळ हे सर्वात जवळचा विमानतळ आहे. नंतर हाजरा फॉल हे रस्त्याच्या प्रवासाने गाठले जाऊ शकते.
रेल्वेने
दरेकासा रेल्वे स्थानकापासून 1 (एक) किमी अंतरावर आहे. गोंदिया आणि डोंगरगढ रेल्वे स्थानकां दरम्यान मुंबई-हावडा मुख्य मार्गावर स्थित आहे.
रस्त्याने
गोंदिया मुख्यालया पासुन सालेकसा तहसील येथे 50 किमी अंतरावर आहे.