बंद

कचारगढ

दिशा

कचारगढ हे गोंदियापासून 55 कि.मी अंतरावर आहे. येथे प्रसिद्ध 25000 वर्ष जुन्या नैसर्गिक गुहा असल्यामुळे पर्यटकांचे हे लोकप्रिय स्थळ आहे. येथे पुरातण वस्तूशास्त्रज्ञांना दगडांचे शस्त्र सापडले आहेत जे त्या काळातील लोक उपयोग करीत होते . हे घनदाट जंगलात वसलेले असून ट्रॅकिंग करीता उपयुक्त असे स्थळ आहे. स्थानिक रहीवासी यांचे साठी पूजेचे हे स्थान आहे.

भेट देण्याचा कालावधी: – जानेवारी ते फेब्रुवारी

छायाचित्र दालन

  • कचारगढ आतील भागाचे दृष्‍य
    कचारगढ आतील भागाचे दृष्‍य
  • कचारगढ बाहेरील भागाचे दृष्‍य
    कचारगढ बाहेरील भागाचे दृष्‍य
  • कचारगढ येथील पर्यटक
    कचारगढ येथील पर्यटक

कसे पोहोचाल? :

विमानाने

नागपूर विमानतळ हे सर्वात जवळचा विमानतळ आहे. नंतर हाजरा फॉल हे रस्त्याच्‍या प्रवासाने गाठले जाऊ शकते.

रेल्वेने

लोकल ट्रेन गोंदिया रेल्वे स्टेशन ते दरेकासा रेल्वे स्टेशन पर्यंत

रस्त्याने

गोंदिया जिल्ह्यापासुन 55 किमी अंतरावर असलेल्या दरेकसा पर्यंत