जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
हेल्पलाइन क्रमांक
बातम्या
-
आपत्ती व्यवस्थापनासाठी एसओपी जून 2025
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) हे जिल्हा स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाच्या परिणामकारक नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीसाठी प्रमुख प्राधिकरण आहे. ह्याचे कार्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालते. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व निवासी जिल्हाधिकारी हे पदसिद्ध सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात.

श्री. प्रजीत नायर, (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी गोंदिया
आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम

भारत सरकारच्या उपक्रमांसाठी संकेत स्थळ
PHOTO GALLERY
छायाचित्र दालन
FESTIVAL / EVENTS
-
BUDDH PURNIMA - SARNATH / 30 March - 1st April
-
RAMLEELA - RAMNAGAR / 2nd April - 6th April
-
DHRUPAD MELA / 9 May - 10 May
-
HANUMAN JAYANTI / 26 May - 28 May