बंद

अर्थव्यवस्था आणि कृषी

कृषी

जिल्ह्यातील प्रमुख शेती पिके, पीक कालावधी, बाजारपेठ खालीलप्रमाणे आहेत.

पिकाचा प्रकार पिकाचे नाव पीक कालावधी बाजारपेठ
मुख्य पीक (सिंचित) खरीप धान / रबी धान जुन ते ऑक्टोंबर / जाने. ते मे जिल्हा, राज्य, आंतरराज्य
मुख्य पीक (असिंचित) खरीप धान जुन ते ऑक्टोंबर जिल्हा, राज्य, आंतरराज्य
मुख्य रोख पीक ऊस जिल्हा, राज्य

जमीन धारकांचे वर्गीकरण खाली प्रमाणे आहे:

  • 2 हेक्टर खालील जमीन धारकांची संख्या — 306553
  • 2 हेक्टर वरील जमीन धारकांची संख्या — 53754
  • 10 हेक्टर वरील जमीन धारकांची संख्या — 1232
  • एकुण जमीन धारकांची संख्या — 248423

जिल्ह्यातील औद्योगिक विकास – मोठे आणि मध्यम

अ.क्र उद्योगाचे नाव स्थळ उत्पादनाचे प्रकार
1 अदानी पॉवर लिमिटेड, तिरोडा तिरोडा वीज निर्मीती
2 महेश्वरी सॉल्वेंट एक्सट्रॅक्शन प्रा. लि. (मध्यम) लक्ष्मीपुर, खमारी सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टेड ऑइल

खाण आणि खनिजे

अ.क्र. खनिज खाण
1 लोह खनिज खुर्शीपार, धोबीटोला, मानेगाव, आमगाव
2 क्वाट्रेझ, क्वाट्रेझिट वळद, गोंदिया, देउटोला, आमगाव