बंद

पोलीस

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभाग जबाबदार आहे. प्रशासकीय दृष्टीकोनासाठी, जिल्हा चार पोलीस उपविभागांमध्ये विभागला गेला आहे – गोंदिया, तिरोडा, देवरी आणि आमगाव विभाग.

उपविभागांची संख्या : 04

पोलीस स्टेशनची संख्या : 16

गोंदिया पोलिस अधिकृत वेबसाईट ला भेट द्या http://gondiapolice.gov.in