• साइटमॅप
  • Accessibility Links
बंद

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

 

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) हे जिल्हा स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाच्या परिणामकारक नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीसाठी प्रमुख प्राधिकरण आहे. ह्याचे कार्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालते. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व निवासी जिल्हाधिकारी हे पदसिद्ध सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात.

Prajit Nair
श्री. प्रजीत नायर, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी आणि अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA), गोंदिया जिल्हा
RDC Sir
श्री भय्यासाहेब बेहरे निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA), गोंदिया जिल्हा
श्री राजन चौबे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, गोंदिया जिल्हा

भारत सरकारच्या उपक्रमांसाठी मोबाईल अॅप्लिकेशन

Meghdoot

मेघदूत

Mausam

मौसम

Bhookamp

भुकंप

Damini Lightning App

दामिनी लाइटनिंग अ‍ॅप

CAP Sachet App

कॅप सॅशे मोबाईल ॲप

Bhooskhalan

भूसखलन


भारत सरकारच्या उपक्रमांसाठी संकेत स्थळ

PHOTO GALLERY

छायाचित्र दालन